शिवसेना सत्तेत! परंतू बाळासाहेबांची ‘संघटना’ रसातळाला ….

येत्या १९ जून रोजी शिवसेनेच्या ५५व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वर्तमानाचा टप्प्याटप्प्याने घेतलेला आढावा वाचा ‘आवाआ..ज कुणाचा, शिवसेनेचा” ही आरोळी शिवसैनिकांनी गेल्या दीड वर्षात अभावानेच ललकारली असेल. याचं कारण रस्त्यावरची लढाई लढणारी शिवसेना सत्तेत येणं हे आहे ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रूपाने शिवसैनिकांनी ठाकरे घराण्यातील व्यक्ती मुख्यमंत्रीपदी विराजमान केली. शपथविधी सोहळ्यानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवनाजवळ केलेला जल्लोष … Continue reading शिवसेना सत्तेत! परंतू बाळासाहेबांची ‘संघटना’ रसातळाला ….