डी-मनी D-MONEY घोटाळा! १००० रुपयांत करोडोंची स्वप्न दाखवणाऱ्या अनिल महिवाल आणि कंपनीला बेड्या कधी?

शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी महाराष्ट्र वार्ता कडून घेतली प्रकरणांची सविस्तर माहिती; लॉकडाऊन नंतर सुरु करणार ‘ठोक’ मोहीम  कमी गुंतवणुकीत व कमी कष्टांत जास्त पैसे कमावण्याच्या लालसेपोटी मोठी फसवणूक झाल्याच्या बातम्या आपण वृत्तपत्रांत रोज वाचत असतो. परंतू या बाजारात काही असेही ठग आहेत ज्यांच्या स्कीम मध्ये पैसे गुंतवून फसगत झाल्यावर पीडित पोलिसांत तक्रार देण्याची तसदीही घेत नाहीत. … Continue reading डी-मनी D-MONEY घोटाळा! १००० रुपयांत करोडोंची स्वप्न दाखवणाऱ्या अनिल महिवाल आणि कंपनीला बेड्या कधी?