ठाकरे सरकारचे कॉंग्रेस नेता व गोरगरिबांची फसवणूक करणार्‍या बिल्डर रईस लष्करीयाला अभय?

वरळीतील परेल सह्याद्रि गृहनिर्माण संस्थेतील बेघर लोकांकडे ‘एसआरए’ अधिकार्‍यांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष मुंबई, दि.२६: गेल्या काही काळापासून टीम महाराष्ट्र वार्ता डॉट कॉम ‘आपली समस्या’ या जनसदरांतर्गत मुंबईतील (जी-दक्षिण) वरळी विभागातील ‘परेल सह्याद्रि सहकारी गृहनिर्माण वसाहती’तील समस्यांकडे ‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणा'(SRA) चे बातम्या व तक्रारींच्या माध्यमातून लक्ष वेधत आहे. या काळात गृहनिर्माण संस्थेतील श्री. सावंत व तुकाराम चोखामगरे … Continue reading ठाकरे सरकारचे कॉंग्रेस नेता व गोरगरिबांची फसवणूक करणार्‍या बिल्डर रईस लष्करीयाला अभय?