पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाच्या पुष्कराज पाठक Pushakaraj Pathak सह एकूण १० आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुण्यातील भारतीय कला प्रसारिणी सभेची कोट्यवधी रुपयांची जमिन लाटण्यासाठी बनावट सहीच्या आधारे व धर्मादाय आयुक्त(पुणे) येथील अधिकार्‍यांच्या संगनमताने संस्था ताब्यात घेण्याचा धक्कादायक प्रकार उघड पुणे, दि. २१: पुण्यातील Pune भारतीय कला प्रसारिणी सभा या प्रख्यात शिक्षण संस्थेचे वादग्रस्त सचिव पुष्कराज पाठक Pushkaraj Bhalchandra Pathak  यांच्यासह एकूण १० जणांविरुद्ध काल दिनांक २०/१२/२०२२ रोजी स्वारगेट पोलिस स्थानकात … Continue reading पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाच्या पुष्कराज पाठक Pushakaraj Pathak सह एकूण १० आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल