Crime! पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर बोगस जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याचा मनीषा धारणे यांचा गंभीर आरोप

प्राचार्य राहुल भिमराव बळवंत उर्फ राहुल भिमराव कोळी यांच्या नियुक्तीवरच उपस्थित होतेय प्रश्नचिन्ह पुणे, दि. २८ : पुणे येथील प्रतिष्ठित अशा भारतीय कला प्रसारिणी सभेच्या अभिनव कला महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल भिमराव बळवंत उर्फ राहुल भिमराव कोळी यांनी नोकरीवर रुजू होताना बोगस जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा भांडाफोड याच महाविद्यालयाशी … Continue reading Crime! पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर बोगस जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याचा मनीषा धारणे यांचा गंभीर आरोप