पनवेल ‘मनपा’तील आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांची दिवाळी ‘बोनस’ विनाच; आयुक्त देशमुख याकडे लक्ष देणार का?

कंत्राटदार ‘गुरुजी इनफ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ कडून पुनः एकदा कर्मचार्‍यांची पिळवणूक पनवेल, दि. २४ : पनवेल महानगरपालिकेला मनुष्यबळ पुरवठा   करणार्‍या   ‘गुरुजी इनफ्रास्ट्रक्चर   प्रायव्हेट लिमिटेड’   या  कंत्राटदार   कंपनीने  महापालिकेतील आपल्या    विविध  विभागातील   कर्मचार्‍यांना  दिवाळी बोनस म्हणून   एक महिन्याचे  वेतन  देणार  असल्याचे जाहीर केले   आहे. यात  आस्थापना विभागातील २२७, फायरमान   विभागातील  ४२  तर   पाणीपुरवठा विभागातील  १०४  अशा  … Continue reading पनवेल ‘मनपा’तील आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांची दिवाळी ‘बोनस’ विनाच; आयुक्त देशमुख याकडे लक्ष देणार का?