Fraud! बंगळुरू येथील एस. वासुदेवन यांच्या ओझोन ग्रुप कडून पुणेकरांची करोडोंची फसवणूक

Ozone Groupच्या बेजबाबदारपणामुळे सामान्य ग्राहकांचा जीव टांगणीला; सिबिल (CIBIL) स्कोर ही झाले खराब सध्याच्या जमान्यात प्रामाणिक बांधकाम व्यावसायिक सापडणे तसे मुश्किलच आणि अशातच जर तुमच्या नशिबी हेरा-फेरी करणारा बिल्डर आला तर सारा कारभार देवाच्याच हाती म्हणावा. साधारण जून २०२१ च्या मध्यावर महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम कडे पुण्यात राहणार्‍या ५ त्रस्त नागरिकांनी बंगळुरू येथील … Continue reading Fraud! बंगळुरू येथील एस. वासुदेवन यांच्या ओझोन ग्रुप कडून पुणेकरांची करोडोंची फसवणूक