Scam: २३६ कोटींच्या ऑसमॉस(Osmose) टेक्नॉलॉजी घोटाळ्या प्रकरणी गृह विभागाने घेतली गंभीर दखल

राज्याच्या गृह उपसचिवांनी दिले दोन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना योग्य कारवाई करण्याचे निर्देश पुणे/मुंबई: गेल्या महिन्यात महाराष्ट्र वार्ता च्या शोधपत्रकारिता विभागाने ऑपरेशन ब्लॅक मार्ट अंतर्गत पुणे स्थित ऑसमॉस(Osmose) टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने केलेल्या २३६ कोटी रुपयांपेक्षा मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. ही बातमी प्रसारित झाल्यानंतर फसगत झालेल्या अनेक जणांनी आम्हाला संपर्क करत ई-मेलद्वारे आपली कैफियत … Continue reading Scam: २३६ कोटींच्या ऑसमॉस(Osmose) टेक्नॉलॉजी घोटाळ्या प्रकरणी गृह विभागाने घेतली गंभीर दखल