SCAM 2020! पुण्यातील ‘ऑसमॉस टेक्नॉलॉजी’ चा २३६ कोटींचा घोटाळा? न चुकता वाचा संपूर्ण रिपोर्ट

महाराष्ट्र वार्ता ने ‘ऑपरेशन ब्लॅकमार्ट’ अंतर्गत केला मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश पुणे/मुंबई: गेल्या २५-३० वर्षांत MLM नेटवर्क मार्केटिंग कंपन्यांनी देशातील करोडो लोकांना चुना लावला आहे. प्रत्येक कंपनीचे काही न काही नवीन प्रॉडक्ट किंवा सेवा असते जी अगदी तकलादू असते किंवा त्यांची किंमत अव्वाच्या सव्वा असते. महाराष्ट्र वार्ताच्या ‘आपली समस्या’ टीम ने ‘ऑपरेशन ब्लॅकमार्ट’ मोहिमेअंतर्गत ‘ऑसमॉस(Osmose) टेक्नॉलॉजीज … Continue reading SCAM 2020! पुण्यातील ‘ऑसमॉस टेक्नॉलॉजी’ चा २३६ कोटींचा घोटाळा? न चुकता वाचा संपूर्ण रिपोर्ट