मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांच्या ‘या’ आदेशामुळे कर्मचारी वर्गाचा जीव टांगणीवर

मुंबई पोर्ट ट्रस्ट(MbPT) चे मोक्याच्या जागेवरील इस्पितळ खासगी कंपन्यांना आंदण? ‘जेएनपीटी’ चे माजी विश्वस्त ऍड. सावंत यांनी या आदेशाची केली कठोर समीक्षा मुंबई: मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी १० जुलै रोजी एक कार्यालयीन आदेश काढून, सर्व कामगारांना तंबी दिली आहे कि जर कामगार कामावर हजर झाले नाहीत तर त्यांच्या गैरहजेरीसंबंधी कुठलेही कारण विचारात … Continue reading मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांच्या ‘या’ आदेशामुळे कर्मचारी वर्गाचा जीव टांगणीवर