मुंबई पोर्ट ट्रस्ट इस्पितळाचा उच्च न्यायालयातील वाद निकालात! पण… कामगार संघटनांच्या विलंबित कृतीमुळे असंतोषाचे वातावरण

मुंबई पोर्ट ट्रस्ट इस्पितळाचा उच्च न्यायालयातील वाद निकालात! पण… कामगार संघटनांच्या विलंबित कृतीमुळे असंतोषाचे वातावरण मुंबई: १३ जुलैच्या महाराष्ट्र वार्तामध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांच्या काही अनियमित कारभाराविषयी वृत्त प्रसिद्ध झाले. अध्यक्षांनी आपले स्वतःचे पोर्ट ट्रस्टचे इस्पितळ सुसज्ज आणि विस्तारित करण्याऐवजी हे इस्पितळ आणि आजूबाजूची प्रचंड जागा कवडीमोलाने एका खाजगी कंपनीला देऊन नुकसान … Continue reading मुंबई पोर्ट ट्रस्ट इस्पितळाचा उच्च न्यायालयातील वाद निकालात! पण… कामगार संघटनांच्या विलंबित कृतीमुळे असंतोषाचे वातावरण