अजिंक्य डी. वाय. पाटील इन्फ्रा आणि झोडीयाक हीलोन्ट्रोनिक्स कंपनीला मुंबई पोर्ट ट्रस्ट कडून धक्का

कंपनीला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे काम तात्काळ थांबविण्याचे ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’ प्रशासनाचे आदेश ६९३ कोटींच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल निविदा घोटाळ्या प्रकरणी टीम महाराष्ट्रवार्ता ची शोध मोहीम चालूच राहणार; येत्या काळात होणार मोठे खुलासे मुंबई, दि.२१: मुंबई पोर्ट ट्रस्टच्या Mumbai Port Trust वडाळा स्थित ६९३ कोटी रुपयांच्या नियोजित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या निविदा प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याचा महाराष्ट्र वार्ता … Continue reading अजिंक्य डी. वाय. पाटील इन्फ्रा आणि झोडीयाक हीलोन्ट्रोनिक्स कंपनीला मुंबई पोर्ट ट्रस्ट कडून धक्का