महावितरण कर्मचार्‍याचा ‘अधिकार्‍यांच्या’ वरदहस्ताने घोटाळा? गृहनिर्माण संस्थेच्या पैशांनी भरले स्वतःच्या घरचे बिल

परिसरातल्या अनेक गृहनिर्माण संस्थांत अशाच प्रकारे अफरातफर केल्याची शंका आपली समस्या टीम पनवेल, दि. १८: अभिनेता रितेश देशमुख, परेश रावल व ओम पुरी अभिनीत ‘माला माल वीकली’ चित्रपट तुम्ही पाहिला असेल. या चित्रपटात मृत अंथोनी याचे लॉटरीत जिंकलेले पैसे लाटण्यासाठी सबंध गाव मिलीभगत करून लॉटरी इन्स्पेक्टरची फसवणूक करतो. तसाच प्रकार सध्या पनवेल १ उप विभागातील … Continue reading महावितरण कर्मचार्‍याचा ‘अधिकार्‍यांच्या’ वरदहस्ताने घोटाळा? गृहनिर्माण संस्थेच्या पैशांनी भरले स्वतःच्या घरचे बिल