माध्यम विश्वाचा वेध घेणारं ‘माध्यमकल्लोळ’ तुम्ही वाचलंत का?

आघाडीच्या लेखिका नीलांबरी जोशी यांच्या या नव्या ग्रंथाबाबत सविस्तरपणे जाणून घ्या मराठी साहित्य विश्वातील एक आघाडीच्या लेखिका नीलांबरी जोशी यांच्या ‘माध्यमकल्लोळ’ या माध्यम विश्वाचा विस्तृतपणे धांडोळा घेणार्‍या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ दि. २४ सप्टेंबर २०२२ रोजी पुण्यातील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स येथे दिमाखात पार पडला. या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी,  ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक  … Continue reading माध्यम विश्वाचा वेध घेणारं ‘माध्यमकल्लोळ’ तुम्ही वाचलंत का?