पुण्यातील ‘भारतीय कला प्रसारिणी’ सभेचा अध्यक्ष जयदीप लडकत याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

जन्मदात्या पित्याची व सख्ख्या भावाची त्यांच्या खोट्या सह्या करत केली १ कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक पुणे, दि.२३: एकाच घरात, एकाच छपराखाली राहून सख्ख्या भावाची फसवणूक केल्याचं प्रकरण पुण्यात समोर आलं आहे. वानवडी परिसरात राहणारे जयदीप विठ्ठल लडकत Jaydeep Vithhal Ladkat याने कागदपत्रांवर खोट्या सह्या करत आपले वडील विठ्ठल लडकत व सख्खे बंधू प्रसन्न विठ्ठल लडकत … Continue reading पुण्यातील ‘भारतीय कला प्रसारिणी’ सभेचा अध्यक्ष जयदीप लडकत याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल