कोरोना संकटकाळात मदतीचा बाजार न मांडता थेट गरजवंतांना नेमकी मदत करणाऱ्या अवलियाचे होतेय सर्वत्र कौतुक

कोरोना संकटकाळात मदतीचा बाजार न मांडता थेट गरजवंतांना नेमकी मदत करणारा अवलियाचे होतेय सर्वत्र कौतुक मुंबई, दि.२६ : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जनसामान्यांच्या आर्थिक नाड्या पूर्णपणे आवळल्या गेल्या आहेत. विशेषतः मध्यमवर्गाला व निम्न-मध्यमवर्गाला याची झळ जास्त बसतेय. हा वर्ग कोणाकडे शक्यतो मदतीसाठी स्वतःहून हात पसरत नाही की याला थेट कोणी राजकारणी दारात येऊन मदत करत. पण … Continue reading कोरोना संकटकाळात मदतीचा बाजार न मांडता थेट गरजवंतांना नेमकी मदत करणाऱ्या अवलियाचे होतेय सर्वत्र कौतुक