अधिकाऱ्यांच्या संगनमताने कंत्राटदारांकडून राज्यातील ऍम्ब्युलन्स चालकांची पिळवणूक; ८,९०० रुपये महिना वेतनात केली जातेय बोळवण !

मुख्य कंत्राटदार राज्यातला अन उपकंत्राटदार मध्यप्रदेशातला पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यास प्रशासनाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ? रत्नागिरी/मुंबई, दि. : २०१९ सालच्या अखेरीस जगावर भूतो न भविष्याती असे जागतिक महामारीचे संकट कोसळले. या संकट काळात डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉइज यांनी दिवसरात्र एक करत रुग्णांची सेवा केली हे सार्‍या जगाने पाहिले. परंतू याच काळात बाधित रुग्णांना उपचारांसाठी इस्पितळात घेऊन … Continue reading अधिकाऱ्यांच्या संगनमताने कंत्राटदारांकडून राज्यातील ऍम्ब्युलन्स चालकांची पिळवणूक; ८,९०० रुपये महिना वेतनात केली जातेय बोळवण !