घोटाळेबाज रुचिता जयपुरियार आणि गॅंगकडून लोकांना कोट्यावधींचा चुना; वाचा संपूर्ण बातमी

स्वस्त दरात गाड्या-मोबाईल देण्याचे आमिषा दाखवून केली फसवणूक महाराष्ट्र वार्ता च्या शोधपत्रकारिता विभागाने केला या घोटाळ्याचा पर्दाफाश मुंबई/ठाणे : मागील काही वर्षात महाराष्ट्र वार्ता च्या शोधपत्रकारिता विभागाने अनेक मोठ्या घोटाळ्यांचा पर्दाफाश केला असून यात आता आणखी एका घोटाळ्याची भर पडली आहे. विरार येथे वास्तव्यास असलेल्या रमा कदम(नाव बदललेले आहे) या विवाहित महिलेची ठाणे येथील रुचिता … Continue reading घोटाळेबाज रुचिता जयपुरियार आणि गॅंगकडून लोकांना कोट्यावधींचा चुना; वाचा संपूर्ण बातमी