पुणे पोलिस दलातील ‘या’ सचिन वाझे ला अटक कधी होणार? पीएसआय संतोष सोनवणे चे प्रताप उघड

खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत उकळली तब्बल ९४ लाख रुपयांची खंडणी पुणे, दि.३: गत वर्षी याच काळात मुंबईत घडलेल्या अंटालिय स्फोटक प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणामुळे देशभर मोठी खळबळ उडाली होती. त्यामागोमाग उघड झालेल्या ‘१०० कोटी’ रुपयांच्या वसूली प्रकरणामुळे उठलेलं वादळ तर अद्यपही शमलेलं नाही. या सार्‍या घटनाक्रमात देशात सर्वात जास्त बदनामी झाली ती … Continue reading पुणे पोलिस दलातील ‘या’ सचिन वाझे ला अटक कधी होणार? पीएसआय संतोष सोनवणे चे प्रताप उघड