६९३ कोटींच्या मुंबई पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटल आधुनिकीकरण प्रकल्प घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात अखेर याचिका दाखल

मुंबई पोर्ट ट्रस्ट मधील मान्यताप्राप्त कामगार संघटनांनी सुरू केला न्यायालयीन लढा मुंबई, दि.१९: मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हॉस्पिटलचे आधुनिकीकरण करण्यासाठी काढण्यात आलेली निविदा आणि सर्व निकष बाजूला ठेवून पोर्ट ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष संजय भाटिया यांनी अवैध मार्गाने त्यांच्या मर्जीतल्या मेसर्स अजिंक्य डी. वाय. पाटिल इन्फ्रा लिमिटेड या कंपनीला दिलेल्या कंत्राटांमधील भ्रष्टाचार सर्वप्रथम महाराष्ट्र वार्ताने गतवर्षी उघडकीस … Continue reading ६९३ कोटींच्या मुंबई पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटल आधुनिकीकरण प्रकल्प घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात अखेर याचिका दाखल