Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील १.४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

रामटेक लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक नवमतदार मुंबई, दि. १७ :लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नवमतदारांची संख्या लक्षणीय असून... Read more »

बनावट बिलांच्या मदतीने ६.४० कोटींची कर चोरी करणाऱ्या दोन संचालकांना जीएसटी विभागाकडून अटक

बनावट बिलांच्या मदतीने ६.४० कोटींची कर चोरी करणाऱ्या दोन संचालकांना जीएसटी विभागाकडून अटक मुंबई, दि. १७ : महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाने(GST) कर चुकवेगिरी प्रकरणात ६ कोटी ४० लाख रुपयांचा घोटाळा... Read more »

युपीएससी(UPSC) परीक्षेत देशातील एकूण १०१६ उमेदवारांपैकी  महाराष्ट्रातील ८७ हून अधिक उमेदवार यशस्वी

युपीएससी(UPSC) परीक्षेत देशातील एकूण १०१६ उमेदवारांपैकी  महाराष्ट्रातील ८७ हून अधिक उमेदवार यशस्वी मुंबई/पुणे, २३: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशातील एकूण १०१६ उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील ८७ हून अधिक... Read more »

रामनवमीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले प्रभू श्री रामाचे दर्शन

रामनवमीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले प्रभू श्री रामाचे दर्शन मुंबई, दि. १७ : रामनवमीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील श्रीगुंडी देवी मंदिर परिसरातील राममंदिरात जाऊन प्रभू श्री रामाचे दर्शन घेतले. राज्यपालांनी... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

भारतीय तटरक्षक दलाने कारवारजवळच्या समुद्रात अडकलेल्या मासेमारी नौकेला पुरवले सहाय्य

भारतीय तटरक्षक दलाने कारवारजवळच्या समुद्रात अडकलेल्या मासेमारी नौकेला पुरवले सहाय्य कारवार, दि. १६: भारतीय तटरक्षक दलाने १६ एप्रिल २०२४ रोजी, कर्नाटक मधील कारवार जवळच्या समुद्रात अंदाजे २१५ सागरी मैल अंतरावर इंजिनमध्ये बिघाड... Read more »

नवी मुंबई महापालिकेची तुर्भे एपीएमसी मार्केटमध्ये २.५ टन प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्तीची धडक कारवाई

नवी मुंबई महापालिकेची तुर्भे एपीएमसी मार्केटमध्ये २.५ टन प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्तीची धडक कारवाई नवी मुंबई, दि. १६: स्वच्छतेप्रमाणेच एकल वापर प्रतिबंधावरही विशेष लक्ष दिले जात असून नागरिकांच्या प्रबोधनासोबतच प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवायांवर लक्ष... Read more »

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या दि. १७ एप्रिल रोजी उष्मालाट(HeatWave) उद्भवण्याची शक्यता

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या दि. १७ एप्रिल रोजी उष्मालाट(HeatWave) उद्भवण्याची शक्यता सिंधुदुर्गनगरी, दि. १६ : प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांच्याकडून प्राप्त पूर्व सूचनेनुसार दि. १७ एप्रिल २०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मालाट उद्भवण्याची शक्यता... Read more »

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथके दिवसरात्र कार्यरत मुंबई, दि. १६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांनी राज्यात... Read more »

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आंतरवासिता कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न

“वैद्यकीय क्षेत्रात काम करताना रुग्णाच्या चिंता समजून घेऊन दयाळूपणाने वागा” – राज्यपाल रमेश बैस यांचे विद्यार्थ्यांना आवाहन जळगाव, दि. १६ : जळगावाच्या शासकीय वैद्यकीय माहाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाच्या... Read more »

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-२०२३ परीक्षेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील अवधूत अनिल दरेकर हे राज्यात प्रथम

राज्य कर निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-२०२३ या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक... Read more »