६९३ कोटी रुपयांच्या ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’ Mumbai Port Trust सुपर स्पेशियालिटी रुग्णालय प्रकल्पात घोटाळा झाल्याचा विश्वस्त केरसी पारेख यांचा आरोप

MbPT चे माजी अध्यक्ष व राज्याचे विद्यमान उपलोकायुक्त संजय भाटिया व मुख्य वैद्यकीय अधिकारी अण्णा दुरई यांच्या अकार्यक्षमतेला धरले जबाबदार मुंबई, दि. २४: मुंबई पोर्ट ट्रस्टचे (Mumbai Port Trust) चे वडाळा येथील स्वतःच्या मालकीचे रुग्णालय सार्वजनिक-खाजगी भागीदारी म्हणजे पी.पी.पी. तत्त्वावर सुपर स्पेशिअलिटी रुग्णालय करण्याचे २०१८ मध्ये ठरले. या प्रकल्पाच्या सुरुवातीलाच पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष आणि काही … Continue reading ६९३ कोटी रुपयांच्या ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’ Mumbai Port Trust सुपर स्पेशियालिटी रुग्णालय प्रकल्पात घोटाळा झाल्याचा विश्वस्त केरसी पारेख यांचा आरोप