Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“नैना क्षेत्रातील विकास नियंत्रण नियमावलीत बदलाबाबत लवकरच प्रस्ताव” – मंत्री उदय सामंत

“नैना क्षेत्रातील विकास नियंत्रण नियमावलीत बदलाबाबत लवकरच प्रस्ताव” – मंत्री उदय सामंत नागपूर, दि. ३० : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव क्षेत्राकरिता (नैना) लागू असलेल्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीमध्ये फेरबदल करण्याचा प्रस्ताव... Read more »

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करून प्रशासक नेमणार

मंत्री उदय सामंत यांची विधिमंडळात माहिती नागपूर/ दि.२९: “रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करण्यात येईल”, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

आम्ही मतदान का करावे? नेरे-पनवेल येथील महालक्ष्मी नगरवासीयांचा खडा सवाल

ग्रामपंचायत निवडणुकांच्या रणधुमाळीत त्रस्त सदनिकाधारकांच्या समस्यांकडे होणार्‍या दुर्लक्षामुळे नाराजीचे वातावरण पनवेल, दि. १६: राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. पनवेल Panvel तालुक्यातील नेरे Nere ग्रुप ग्रामपंचायतीतही अशाच स्वरूपाचं वातावरण आहे. गेल्या... Read more »

आम्ही मतदान का करावे? नेरे-पनवेल येथील महालक्ष्मी नगरवासीयांचा सर्वपक्षीय उमेदवारांना खडा सवाल ?

ग्रामपंचायत निवडणुकांच्या रणधुमाळीत त्रस्त सदनिकाधारकांच्या समस्यांकडे होणार्‍या दुर्लक्षामुळे नाराजीचे वातावरण पनवेल, दि. १६: राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. पनवेल Panvel तालुक्यातील नेरे Nere ग्रुप ग्रामपंचायतीतही अशाच स्वरूपाचं वातावरण आहे. गेल्या... Read more »

सिडको क्षेत्रातील करंजाडे गावाच्या गावठाण विस्तार याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण आदेश

करंजाडे गावाचे चतुःसीमा ठरवुन सीमांकन करण्याचे मुंबई उच्च न्यालायचे जिल्हाधिकारी रायगड आणि नगर विकास विभागाला आदेश पनवेल, दि. १(विठ्ठल ममताबादे): सिडको क्षेत्रातील करंजाडे गावाच्या गावठाण विस्तार याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपुर्ण आदेश... Read more »

महाराष्ट्र वार्ता च्या पाठपुराव्याला यश! ‘पनवेल मनपा’तील दिवाळी बोनस पासून वंचित आरोग्य सेवेतील कर्मचार्‍यांच्या खात्यावर अखेर पैसे जमा

पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडेही करण्यात आला होता पाठपुरावा पनवेल, दि. २२ : पनवेल   महानगरपालिकेतील दिवाळी  बोनस  पासून  वंचित  राहिलेल्या  आरोग्य सेवेतील   वॉर्डबॉय  आदि  कर्मचार्‍यांच्या   खात्यात अखेर  बोनस ची  रक्कम जमा... Read more »

पनवेल येथे भरलेल्या विविध शासकीय योजनांच्या महामेळाव्याला लाभले वरिष्ठ न्यायमूर्तींचे मार्गदर्शन 

पनवेल येथे भरलेल्या विविध शासकीय योजनांच्या महामेळाव्याला लाभले वरिष्ठ न्यायमूर्तींचे मार्गदर्शन उरण, दि. ११(विठ्ठल ममताबादे): महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधी सेवा समिती आणि पनवेल बार असोसिएशन यांच्या संयुक्त... Read more »

पनवेल ‘मनपा’तील आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांची दिवाळी ‘बोनस’ विनाच; आयुक्त देशमुख याकडे लक्ष देणार का?

कंत्राटदार ‘गुरुजी इनफ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ कडून पुनः एकदा कर्मचार्‍यांची पिळवणूक पनवेल, दि. २४ : पनवेल महानगरपालिकेला मनुष्यबळ पुरवठा   करणार्‍या   ‘गुरुजी इनफ्रास्ट्रक्चर   प्रायव्हेट लिमिटेड’   या  कंत्राटदार   कंपनीने  महापालिकेतील आपल्या    विविध  विभागातील   कर्मचार्‍यांना ... Read more »

‘अदानी’ला ठाणे, नवी मुंबई, पनवेल व उरण या परिसरामध्ये वीजपुरवठा करण्याचा परवाना देण्यास वर्कर्स फेडरेशन संघटनेचा विरोध

२३ नोव्हेंबर २०२२ रोजी १५ लाख वीज कर्मचारी दिल्ली मध्ये आंदोलन करणार उरण, दि. १५(विठ्ठल ममताबादे) : सध्या विविध वृत्तपत्रांमध्ये अदानी पावर इलेक्ट्रिकल कंपनीने राज्य सरकारच्या मालकीची महावितरण कंपनी वीजपुरवठा करत असलेल्या... Read more »

“कर्नाळा बॅंकेतील गैरव्यवहारातील दोषींवर कारवाई करणार” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बँकेतील गैरव्यवहाराबाबत सध्या सीआयडीमार्फत चौकशी करण्यात येत आहे पनवेल, दि. २२ : पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील गैरव्यवहाराबाबत सीआयडीमार्फत चौकशी करण्यात येत आहे. या गैरव्यवहारातील प्रत्येक संचालकांचा सहभागाबाबत तपासणी सुरू आहे.... Read more »