Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘#हायवे मॅनर्स’ कार्यक्रमाद्वारे रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती

‘#हायवे मॅनर्स’ कार्यक्रमाद्वारे रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती मुंबई: महामार्ग पोलीस व इंडियन ऑईल कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यामध्ये पीपल वॉलनेट ही संस्था #हायवे मॅनर्स’ (#HIGHWAY MANNERS) हा रस्ता सुरक्षेसंबंधी जनजागृती कार्यक्रम राबविणार आहे. या कार्यक्रमाचा... Read more »

फिरते पोटविकार केंद्र राज्यातील गरीब, गरजू रूग्णांना मोफत अद्ययावत सेवा देईल – मुख्यमंत्री

  ‘एन्डोस्कोपी ऑन व्हिल्स‘ – भारतातील पहिल्या फिरत्या पोटविकार केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई: पद्मश्री डॉ. अमित मायदेव यांच्या संकल्पनेतील भारतातील पहिली फिरती वैद्यकीय व्हॅन गरीब आणि गरजू रूग्णांना पोट... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

विधानसभा अध्यक्षांकडून सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ

विधानसभा अध्यक्षांकडून सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ मुंबई: विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमास माजी मंत्री सर्वश्री चंद्रकांत... Read more »

“……तोपर्यंत शिवसेना या विधेयकाला पाठिंबा देणार नाही” : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“……तोपर्यंत शिवसेना या विधेयकाला पाठिंबा देणार नाही” : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई: काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणलं होतं. यावेळी शिवसेनेने या विधेयकाच्या बाजूने मतदान केलं होतं.... Read more »

महिला अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर निर्भया फंडाच्या त्वरित विनियोगासाठी कार्यपद्धती तयार करा: मुख्यमंत्री ठाकरे

राज्यात महिलांवरील अत्याचारावर तातडीने कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश मुंबई: राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात तातडीने कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पोलीस महासंचालक कार्यालयात राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या... Read more »

गानकोकीळा लता मंगेशकर हॉस्पिटलमधून परतल्या घरी, मानले साऱ्यांचे आभार

गानकोकीळा लता मंगेशकर हॉस्पिटलमधून परतल्या घरी, मानले साऱ्यांचे आभार मुंबई: गेले २८ दिवस मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गानकोकीळा लता मंगेशकर आज बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटर... Read more »

नाट्यगृहांत मोबाईल होणार नॉट रीचेबल; मुंबई महापालिका बसवणार जॅमर

नाट्यगृहांत मोबाईल होणार नॉट रीचेबल; मुंबई महापालिका बसवणार जॅमर मुंबई: नाट्यगृहात नाटक चालू असताना कोणाचा कॉल आला तर त्या नाटकातील नट व त्याचसोबत प्रेक्षकांचं लक्षही विचलित होतं. पण यापुढे या साऱ्या त्रासातून... Read more »
Featured Video Play Icon

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले असं असेल डॉ. बाबासाहेबांचं इंदू मिलमधील स्मारक !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले असं असेल डॉ. बाबासाहेबांचं इंदू मिलमधील स्मारक ! Read more »

मुंबई उपनगरात सतरा लाखांचे अवैध विदेशी मद्य जप्त

मुंबई उपनगरात सतरा लाखांचे अवैध विदेशी मद्य जप्त मुंबई, दि. ५ : राज्य उत्पादन शुल्क विभाग, मुंबई उपनगर अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उपनगरातील साकीनाका व काळबादेवी परिसरातील १७ लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती... Read more »

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

डॉ. आंबेडकर यांच्या बीआयटी चाळ येथील निवासस्थानी भेट मुंबई, दि. ६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परळ दामोदर हॉलजवळील बीआयटी चाळ येथील इमारतीत दुसऱ्या माळ्यावर राहायचे. 1912 ते 1934 या 22 वर्षे कालावधीत त्यांचे येथे वास्तव्य होते. हे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून... Read more »