Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463
Smriti Irani

मनोहर पर्रिकर यांच्या अंत्यदर्शनावेळी स्मृती इराणींना अश्रू अनावर

मनोहर पर्रिकर यांच्या अंत्यदर्शनावेळी स्मृती इराणींना अश्रू अनावर पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री व देशाचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दोनापौला येथील निवासस्थानी रविवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाले.... Read more »
Mayawati Twt profile

काँग्रेसने आनंदाने यूपीतल्या ८० जागा लढवाव्यात – मायावती

काँग्रेसने आनंदाने यूपीतल्या ८० जागा लढवाव्यात – मायावती लखनऊ: “आम्हाला लोकसभेसाठी तुमच्या महाआघाडीत येण्याची मुळीच इच्छा नाही. तुम्ही राज्यातील सर्व ८० जागा लढवा, आम्हाला कोणाचेच सोयरसुतक नाही”, अशी टीका बहुजन समाज पार्टीच्या... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

संजय दत्त लवकरच लोकसभा निवडणूक लढवणार?

संजय दत्त लवकरच लोकसभा निवडणूक लढवणार? लखनौ: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता संजय दत्त लवकरच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. संजय दत्त उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून समाजवादी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक... Read more »
Priyanka Gandhi

मोदींच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा प्रचार, प्रियांका गाधींची आजपासून गंगा यात्रा

मोदींच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा प्रचार, प्रियांका गाधींची आजपासून गंगा यात्रा काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यातुन काँग्रेसच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. प्रियांका गांधी आज गंगा यात्रा करणार आहेत. प्रयागराजहुन वाराणसीपर्यंत... Read more »

‘हे’ केंद्रीय मंत्री प्रियंका गांधींना भर सभेत ‘पप्पी’ म्हणाले

‘हे’ केंद्रीय मंत्री प्रियंका गांधींना भर सभेत ‘पप्पी’ म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात सध्या सर्वच पक्षात आरोप-प्रत्यारोपाचे जुने खेळ सुरु झाले आहेत. याच पार्श्वभुमीवर काँग्रेसवर टीका करताना केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार महेश शर्मा... Read more »

गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी प्रमोद सावंत यांच्या नावाची चर्चा

गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी प्रमोद सावंत यांच्या नावाची चर्चा पणजी: मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे गोव्यामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी गोवा विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची... Read more »

जाणून घ्या दिवंगत मनोहर पर्रिकरांचा जीवन प्रवास

जाणून घ्या दिवंगत मनोहर पर्रिकरांचा जीवन प्रवास संपूर्ण नाव: मनोहर गोपाळकृष्ण प्रभु पर्रीकर जन्म: १३ डिसेंबर १९५५ रोजी गोव्यामधील म्हापसा येथे झाला. शालेय शिक्षण: प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. माध्यमिक... Read more »
NAMO TWEET

पहा नरेंद्र मोदींनी कोणत्या फोटोद्वारे वाहिली दिवंगत मनोहर पर्रिकरांना श्रद्धांजली

पहा नरेंद्र मोदींनी कोणत्या फोटोद्वारे वाहिली दिवंगत मनोहर पर्रिकरांना श्रद्धांजली आज सायंकाळी गोव्याचे मुख्यामंत्री व देशाचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे कर्करोगाशी लढता लढता गोव्यात, आपल्या जन्मभूमीत निधन झाले. ही बातमी कळताच... Read more »

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर निवर्तले

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर निवर्तले गोव्याचे मुख्यमंत्री देशाचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आज सायंकाळी कर्करोगामुळे गोवा येथे निधन झाले. गोवा प्रशासनाने त्या संदर्भात वृत्त प्रसारित केले. एक तासापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर... Read more »

वैज्ञानिक नंबी नारायणन यांना ‘पद्मभूषण’ तर गौतम गंभीर, सुनील छेत्री हे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

वैज्ञानिक नंबी नारायणन यांना ‘पद्मभूषण’ तर गौतम गंभीर, सुनील छेत्री हे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित नवी दिल्ली: इस्रोचे माजी वैज्ञानिक नंबी नारायणन यांचा ‘पद्म भूषण’ देऊन सन्मान करण्यात आला. अंतराळ संशोधन कार्यामध्ये त्यांच्या... Read more »