Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा काश्मीर संबंधी कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा काश्मीर संबंधी कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव नवी दिल्ली: आज सोमवार दि. ५ रोजी राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीर साठी लागू असलेले घटनेचे कलम ३७० हटवण्याचा... Read more »
Featured Video Play Icon

Video: वडोदरा येथे चक्क पुरासोबत मगरीही आल्या रस्त्यावर

Video: वडोदरा येथे चक्क पुरासोबत मगरीही आल्या रस्त्यावर Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मागे लागू शकतं “ईडीचं” भूत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मागे लागू शकतं “ईडीचं” भूत नवी दिल्ली/मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ईव्हीएम प्रश्न पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकाता येथे भेट घेतली होती. पण... Read more »

पिकविम्या प्रश्नी शिवसेनेचे खासदार थेट पंतप्रधानांच्या भेटीला

पिकविम्या प्रश्नी शिवसेनेचे खासदार थेट पंतप्रधानांच्या भेटीला नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी शिवसेनेने पिक विमा संदर्भात मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलात विमा कंपनी विरोधात मोर्चा काढला होता. यानंतर काल शिवसेनेच्या सर्व खासदारांनी या विषयासंदर्भात पंतप्रधान... Read more »

कर्नाटकातील नाट्यावर अखेर पडदा, बी. एस. येडीयुरप्पा यांनी सिद्ध केले बहुमत

कर्नाटकातील नाट्यावर अखेर पडदा, बी. एस. येडीयुरप्पा यांनी सिद्ध केले बहुमत कर्नाटकातील राजकीय नाट्यावर आज अखेर पडदा पडला. भाजपचे बी. एस. येडियुरप्पा यांनी आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध करत मुख्यमंत्रीपद सुरक्षित केले. कर्नाटक विधानसभेत... Read more »

काश्मीर प्रश्नी भारत तिसऱ्या कोणाचीच मध्यस्ती सहन करू शकत नाही; भारताने टोचले ट्रम्प यांचे कान

काश्मीर प्रश्नी भारत तिसऱ्या कोणाचीच मध्यस्ती सहन करू शकत नाही; भारताने टोचले ट्रम्प यांचे कान वॉशिंग्टन: काश्मीर प्रश्नी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा भारताने खोडून टाकला आहे. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते... Read more »

अमेरिकेने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या इभ्रतीचा केला पाचोळा

अमेरिकेने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या इभ्रतीचा केला पाचोळा अमेरिका/वॉशिंग्टन: अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. त्याचं झालं असं की अमेरिकेत आगमन झाल्या झाल्या त्यांना... Read more »

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती; आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताचा मोठा विजय

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती; आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताचा मोठा विजय हेग: पाकिस्तानच्या कारागृहात कैद असलेले भारतीय नौसेनेचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या भारताचा काल मोठा विजय झाला. हेग... Read more »

कुलभूषण जाधव प्रकरणी आज ‘हेग’चं आंतरराष्ट्रीय न्यायालय देणार निकाल

कुलभूषण जाधव प्रकरणी आज ‘हेग’चं आंतरराष्ट्रीय न्यायालय देणार निकाल हेग: पाकिस्तानच्या कारागृहात बंदी असलेले नौसेनेचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणावर आज १७ जुलै रोजी नेदरलँड्स इथलं हेग चं आंतरराष्ट्रीय न्यायालय निकाल... Read more »

पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल; लष्कर प्रमुख बिपीन रावत यांचा थेट इशारा

पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल; लष्कर प्रमुख बिपीन रावत यांचा थेट इशारा पाकिस्तान कडून सततच्या छुप्या अतिरेकी कारवाया चालू आहेत. या कारवाया न थांबल्यास त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल असे... Read more »